ह्म्म्म...!
स्वतः बद्दल काय सांगायच ..
स्वतःची स्तुती स्वतःच करू नये ना ..!
मी एकदम हलव्या मनाचा आहे .. मला मैत्री करायला आवडते ..
मी अतिशय शांत आहे पण कधिकधितरी राग हा येणारच ना ..
खूप खूप नाती जोडली आणि ती टिकवलीसुदधा .. पण, कधी कधी माणसे ओळखण्यात चुक झाली .. काही वेळेस नुकसान पण झाले ..
मग एक मनाशी ठरविले की, नाते जोडायचे पण .. थोडासा विचार करुनच ..
पण चलता है यार .. मला अभिमान आहे माझ्या सहानशिलतेचा ..
खूप प्रश्न पडतात आयुष्यात .. कधी कधी त्यांची उत्तरे शोधता-शोधता मीच हरवून जातो त्या प्रश्नामध्ये ..
आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने आणि हसत हसत घालवायला आवडते ..
मी काही फार काही छान असा मुलगा नाही अगदी साधा आणि सरळ, चार चौघामध्ये वावरणारा ..
आयुष्यात खूप चांगले मित्र मला लाभले .. प्रसंगी त्यांनी मला सावरले सुदधा ..
बस्स्स .. मला वाटतं इतक्या गोष्टी पुरेश्या असतील माझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी ..!! :)

No comments:
Post a Comment